Ad will apear here
Next
आयुर्वेदीय बालसंस्कार
संस्कार म्हणजे सुधारणे. चांगल्या गोष्टी ग्रहण करणे. एखादे बीज रुजवितानाही त्याच्यावर अनेक संस्कार केले जातात. मग अपत्यरूपी बीजावर तर किती संस्कार करावे लागतील? अशा शब्दात डॉ शारदा निर्मळ-महाडुंळे यांनी आयुर्वेदीय बालसंस्कारांचे महत्त्व सांगितले आहे. या पुस्तकात अपुऱ्या दिवसांच्या बाळापासून ते नवजात बाळाची काळजी, बाळगुटी यांची माहिती आहे.

केवळ लहान बाळांचाच विचार न करता बाळाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर येणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय यांची सांगोपांग चर्चा पुस्तकात केली आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा अतिरेक, स्थौल्य, किशोरवयीन मुलांमधील बंडखोरी, व्यक्तिमत्त्व विकास यांचाही विचार करण्यात आला आहे. आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालून मुलांसाठी उत्तम जीवनशैली विकसित करता येऊ शकते, याची माहिती पुस्तकातून मिळते.

प्रकाशक : दुर्वांकुर प्रकाशन
पाने : २२८
किंमत : २५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZRKBJ
Similar Posts
आहारवेद आजाराला दूर ठेवण्यासाठी आणि आजार झालाच, तर तो आटोक्यात आणण्यासाठी एकच गोष्ट साह्यभूत ठरू शकते ती म्हणजे आहार. योग्य आणि प्रमाणात आहार ही आरोग्याची गुरुकिल्ली ठरू शकते. त्यामुळे आहारातून आरोग्यसंवर्धन कसे करावे याचा वस्तुपाठ डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे यांनी या पुस्तकातून घालून दिला आहे.
आयुर्वेदीक गर्भसंस्कार निरोगी मातृत्वासाठी आणि निरोगी बाळासाठी गर्भसंस्कार ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. विशेषतः आयुर्वेदामध्ये यासंदर्भात मार्गदर्शन केले आहे. याचीच ओळख डॉ. शारदा महांडुळे-निर्मळ यांनी या पुस्तकात करून दिली आहे. विवाह ठरल्यापासून काय करावे, संततप्रतिबंधक उपाय, गर्भधारणेपूर्वीची काळजी, अडचणी अशी सुरुवातीची
एक संन्यासी शिवाजी महाराजांचे चरित्र वेगवेगळ्या अंगाने अभ्यासता येते. दर वेळी त्यातून काही नवे होती लागते. निष्काम कर्मयोग हाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे. याची ओळख प्रा. नामदेवराव जाधव यांनी या पुस्तकातून करून दिली आहे. लाखो लोकांचा संसार करणारे ते संन्यासी होते, असे जाधव सांगतात. महाराजांनी संपत्ती
संपूर्ण फोटोशॉप CS-5 कॉम्प्युटरच्या साहाय्याने फोटोसंबंधी अनेक गोष्टी करता येतात. त्यासाठी प्रोग्रॅम लागतो. फोटोशॉप हा फोटोसंबंधीचा एक महत्त्वाचा प्रोग्रॅम आहे. फोटोंचे स्कॅनिंग, एडिटिंग, कोलाज, वेगवेगळ्या प्रकारची फॅन्सी अक्षरे अशा कितीतरी गोष्टी फोटोशॉपच्या मदतीने करता येतात. नरेंद्र आठवले आणि सुजाता आठवले यांनी या पुस्तकात या प्रोग्रॅमविषयी साद्यंत माहिती दिली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language